स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 12
विहरण
वेरूळ
विहरण स्थान (लेणे क्र. १५ - दशावतार लेणे - दुसरा मजला)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान पश्चिमाभिमुख लेण्याच्या दुसऱ्या मजल्यावर आहे. दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पहिल्या मजल्याच्या उत्तर बाजूने जिना आहे. दुसऱ्या मजल्यावर प्रवेश करताच उत्तर बाजूस (डाव्या हातास) ओटा आहे, तेच विहरण स्थान होय.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ विहरणासाठी आल्यावर त्यांना याही ओट्यावर आसन होत असे. (वे.स्था.पो.वि.स्था.पो.क्र. ८९२)