मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वेरूळ · खुलताबाद · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 13 विहरण वेरूळ

विहरण स्थान (लेणे क्र. १६ - कैलास लेणे - गजलक्ष्मी)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
कैलास लेणे पश्चिमाभिमुख आहे. लेण्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाताच समोरच, पाषाणावर कोरलेल्या गजलक्ष्मीच्या मूर्तीखाली उत्तरदक्षिण ओटा आहे. तेच विहरण स्थान होय.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: खुलताबाद | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू कैलास लेण्यात विहरणासाठी आल्यावर कधी कधी त्यांना या ओट्यावर आसन होत असे. (वे.स्था.पो.)

जवळील इतर स्थाने