मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वेरूळ · खुलताबाद · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 14 विहरण वेरूळ

विहरण स्थान (लेणे क्र. १६ - गुप्त माणिकेश्वर)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
लेण्याच्या मध्यभागी पाषाणातच कोरलेले एकसंघ माणिकेश्वराचे पश्चिमाभिमुख भव्य देऊळ आहे. त्या देवळाच्या उत्तरेस दुसऱ्या मजल्यावर गुप्त माणिकेश्वराचे पश्चिमाभिमुख भव्य लेणे आहे. सभामंडपाच्या चौकात विहरण स्थान आहे. चौक नमस्कारी आहे. गुप्त माणिकेश्वराकडे जाण्यासाठी लेण्यातील उत्तर बाजूच्या हत्तीजवळच्या पूर्वपश्चिम पटीशाळेच्या पूर्व बाजूने जिना आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: खुलताबाद | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू कैलास लेण्यात विहरणासाठी आल्यावर कधी कधी त्यांना या लेण्याच्या चौकात आसन होत असे. (वे.स्था.पो.)

जवळील इतर स्थाने