मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वेरूळ · खुलताबाद · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 16 भुयार वेरूळ

भुयाराचे स्थान (लेणे क्र. १६)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
माणिकेश्वराच्या देवळापुढे तीन नंदीचे साजे आहेत. पश्चिमेच्या तिसऱ्या साजेच्या उत्तराभिमुख दरवाजासमोर दक्षिणाभिमुख भुयार आहे. भुयारातील जागा नमस्कारी आहे. (भुयार बुजवून बंद केलेले आहे.)

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: खुलताबाद | Distt: छत्रपती संभाजीनगर
एके दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू कैलास लेण्यात विहरणासाठी आले. नंतर ते या भुयारापाशी आले. सर्व भक्तजनांसहित सर्वज्ञ या भुयारातून इशाळुवाच्या लेण्याकडे गेले. (पू.ली. १८७, स्था.पो.)

जवळील इतर स्थाने