मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वेरूळ · खुलताबाद · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 19 पूजा/आरोगणा वेरूळ

पूजा आरोगणा स्थान (लेणे क्र. १६)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान जलक्रीडा लेण्याच्या पूर्वपश्चिम पटीशाळेत पूर्व बाजूस खिडकीच्या खाली आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: खुलताबाद | Distt: छत्रपती संभाजीनगर
जलक्रीडा खेळल्यानंतर सर्वज्ञांना येथे आसन झाले. बाइसांनी त्यांचे श्रीचरण प्रक्षाळण केले. मग दुपारचा पूजावसर झाला. आरोगणा झाली. (पू.ली. २१६, स्था.पो.)

जवळील इतर स्थाने