मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वेरूळ · खुलताबाद · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 20 विहरण वेरूळ

विहरण स्थान (लेणे क्र. २१ - रामेश्वर लेणे)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
रामेश्वर लेणे पश्चिमाभिमुख आहे. लेण्यापुढे नंदी आहे. लेण्यात प्रवेश केल्यावर उत्तर बाजूस पूर्वपश्चिम, दक्षिणाभिमुख पटीशाळा आहे. पटीशाळेला चार खांब आहेत. पूर्व बाजूच्या दोन खांबांमध्ये विहरण स्थान आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: खुलताबाद | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू या लेण्यात विहरणासाठी आल्यावर त्यांना येथे आसन होत असते. (वे.स्था.पो.)

जवळील इतर स्थाने