मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वेरूळ · खुलताबाद · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 23 विहरण वेरूळ

विहरण स्थान (लेणे क्र. २८)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान धारेजवळील लेण्याच्या पटीशाळेत आहे. पटीशाळा उत्तरदक्षिण, पश्चिमाभिमुख आहे. पटीशाळेकडे जाण्यासाठी लेणे क्रमांक २७ पासून व लेणे क्रमांक २९ च्या दक्षिण दरवाजापासून पायऱ्या आहेत. परंतु दोन्हीही बाजूच्या पायऱ्या नमस्कारी असल्याने दुसऱ्याच नमस्कार करावा.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: खुलताबाद | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू या लेण्यात विहरणासाठी आल्यावर त्यांना पटीशाळेत आसन होत असते. (वे.स्था.पो.)

जवळील इतर स्थाने