मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वेरूळ · खुलताबाद · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 24 विहरण वेरूळ

विहरण स्थान (लेणे क्र. २९ - शंकर लेणे)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
शंकर लेणे पश्चिमाभिमुख असून भव्य आहे. उत्तराभिमुख व दक्षिणाभिमुख असे आणखी दोन दरवाजेही या लेण्यास आहेत. तिन्हीही दरवाजांच्या सोंडीवर सिंह कोरलेले आहेत. लेण्याच्या चौकात विहरण स्थान आहे. चौक नमस्कारी आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: खुलताबाद | Distt: छत्रपती संभाजीनगर
१) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू या लेण्यात विहरणासाठी आल्यावर त्यांना लेण्याच्या चौकात आसन होत असते. (स्था.पो.) २) शंकरेश्वरी बोणे कथन. (पू.ली. २१२)

जवळील इतर स्थाने