मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वेरूळ · खुलताबाद · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 25 विहरण वेरूळ

विहरण स्थान (लेणे क्र. २९ - दुर्मार लेणे)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
शंकर लेण्याच्या उत्तराभिमुख दरवाजातून उत्तराभिमुख ८ पायऱ्या उतरल्यावर उजव्या हातास वायव्यआग्नेय, नैऋत्याभिमुख पटीशाळा आहे. पटीशाळेत मोठा ओटा आहे. तेच विहरण स्थान होय. हे लेणे, क्रमांक २९ मध्येच अंतर्भूत आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: खुलताबाद | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू या लेण्यात विहरणासाठी आल्यावर त्यांना या ओट्यावर आसन होत असते. (स्था.पो.)

जवळील इतर स्थाने