मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वेरूळ · खुलताबाद · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 26 विहरण वेरूळ

विहरण स्थान (लेणे क्र. ३२ - इंद्रसभा - पहिला मजला)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
इंद्रसभा लेण्याचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिणाभिमुख आहे. इंद्रसभा लेणे दुमजली असून प्रवेशद्वाराच्या आत दक्षिणाभिमुख, पूर्वाभिमुख व पश्चिमाभिमुख लेणी आहेत. दक्षिणाभिमुख लेण्याच्या खालील मजल्याच्या मोठ्या चौकात विहरण स्थान आहे. चौक नमस्कारी आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: खुलताबाद | Distt: छत्रपती संभाजीनगर
(वे.स्था.पो.)

जवळील इतर स्थाने