स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 27
विहरण
वेरूळ
विहरण स्थान (लेणे क्र. ३२ - इंद्रसभा - दुसरा मजला)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
दक्षिणाभिमुख लेण्याच्या दुसऱ्या मजल्यावरील मंडपाच्या चौकात विहरण स्थान आहे. चौक नमस्कारी आहे. दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पहिल्या मजल्याच्या पूर्व बाजूने जिना आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
(वे.स्था.पो.)