स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 31
विहरण
वेरूळ
विहरण स्थान (लेणे क्र. ३२ - पूर्वाभिमुख लेणे)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान पूर्वाभिमुख लेण्याच्या दुसऱ्या मजल्यावर चौकात आहे. चौक नमस्कारी आहे. पूर्वाभिमुख लेण्याच्या दुसऱ्या मजल्याकडे जाण्यासाठी दक्षिणाभिमुख लेण्याच्या दुसऱ्या मजल्यावरील मंडपाच्या नैऋत्य कोपऱ्यातून रस्ता आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
(वे.स्था.पो.)