मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वेरूळ · खुलताबाद · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 32 विहरण वेरूळ

विहरण स्थान (लेणे क्र. ३२ - उत्तराभिमुख देवळी - हत्तीची सोंड)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
चौकाच्या दोन्ही बाजूला देवळ्या आहेत. एक उत्तराभिमुख व एक दक्षिणाभिमुख आहे. दोन्हीही देवळ्यांमध्ये तीर्थकरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. दोन्हीही देवळ्यांतील ओट्याच्या प्रत्येकी दोन हत्तीच्या सोंडी आहेत. दोन्हीही देवळ्यातील ओटे विहरण स्थानाचे आहेत.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: खुलताबाद | Distt: छत्रपती संभाजीनगर
(वे.स्था.पो.)

जवळील इतर स्थाने