स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 33
विहरण
वेरूळ
विहरण स्थान (लेणे क्र. ३२ - दक्षिणाभिमुख देवळी - हत्तीची सोंड)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
चौकाच्या दोन्ही बाजूला देवळ्या आहेत. एक उत्तराभिमुख व एक दक्षिणाभिमुख आहे. दोन्हीही देवळ्यांमध्ये तीर्थकरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. दोन्हीही देवळ्यांतील ओट्याच्या प्रत्येकी दोन हत्तीच्या सोंडी आहेत. दोन्हीही देवळ्यातील ओटे विहरण स्थानाचे आहेत.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
(वे.स्था.पो.)