मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वेरूळ · खुलताबाद · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 34 विहरण वेरूळ

विहरण स्थान (लेणे क्र. ३३ - जगन्नाथ सभा - दुसरा मजला)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
जगन्नाथ सभा लेणे, इंद्रसभा लेण्याच्या पश्चिम बाजूस लागूनच आहे. जगन्नाथ सभा लेणे दक्षिणाभिमुख असून दुमजली आहे. हे स्थान जगन्नाथ सभा लेण्याच्या दुसऱ्या मजल्यावरील मंडपाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे. काटेवसैएच्या पूर्वाभिमुख लेण्याच्या दुसऱ्या मजल्यावरील चौकाच्या नैऋत्य कोपऱ्यातून जगन्नाथ सभा लेण्याच्या दुसऱ्या मजल्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: खुलताबाद | Distt: छत्रपती संभाजीनगर
(वे.स्था.पो.)

जवळील इतर स्थाने