स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 35
विहरण
वेरूळ
विहरण स्थान (लेणे क्र. ३३ - जगन्नाथ सभा - पहिला मजला)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान जगन्नाथ सभा लेण्याच्या खालील मजल्याच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे. खालील मजल्याकडे जाण्यासाठी दुसऱ्या मजल्याच्या मंडपाच्या आग्नेय कोपऱ्यातून जिना आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
(वे.स्था.पो.)