मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वेरूळ · खुलताबाद · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 36 अवस्थान वेरूळ

अवस्थान स्थान (लेणे क्र. ३३ - पूर्वाभिमुख देवळी)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
चौकाच्या दोन्ही बाजूला देवळ्या आहेत. एक पूर्वाभिमुख व एक पश्चिमाभिमुख आहे. दोन्हीही देवळ्यांमध्ये तीर्थकरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. दोन्हीही देवळ्यातील ओट्यांना प्रत्येकी दोन हत्तीच्या सोंडी आहेत. दोन्हीही देवळ्यातील ओटे अवस्थानाचे आहेत.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: खुलताबाद | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंचे चतुर्बिधाच्या मठात वास्तव्य असताना ब्रह्मसानाने आपल्या शिष्यांकरवी दोन वेळा विष घोळलेल्या सुपारीच्या फोडी त्यांना अपर्ण केल्या. पहिल्या वेळेस अपर्ण केलेल्या फोडी सर्वज्ञांनी दृष्टीने अवलोकून निर्विष केल्या. दुसऱ्या वेढेस अपर्ण केलेल्या सुपारीच्या विषारी फोडींचा त्यांनी स्वीकार केला. त्या विषाचा परिहार सर्वज्ञांनी येथे राहून केला. त्या वेळी त्यांचे या ठिकाणी तीन दिवस वास्तव्य होते. (पू.ली. २०३, स्था.पो.)

जवळील इतर स्थाने