मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वेरूळ · खुलताबाद · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 37 अवस्थान वेरूळ

अवस्थान स्थान (लेणे क्र. ३३ - पश्चिमाभिमुख देवळी)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
चौकाच्या दोन्ही बाजूला देवळ्या आहेत. एक पूर्वाभिमुख व एक पश्चिमाभिमुख आहे. दोन्हीही देवळ्यांमध्ये तीर्थकरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. दोन्हीही देवळ्यातील ओट्यांना प्रत्येकी दोन हत्तीच्या सोंडी आहेत. दोन्हीही देवळ्यातील ओटे अवस्थानाचे आहेत.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: खुलताबाद | Distt: छत्रपती संभाजीनगर
(पू.ली. २०३, स्था.पो.)

जवळील इतर स्थाने