मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वेरूळ · खुलताबाद · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 38 विहरण वेरूळ

विहरण स्थान (लेणे क्र. ३३ - मल्हार वसैएजवळ)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
मल्हार वसैएच्या शेजारी पूर्वाभिमुख लेणे आहे. लेण्यात चढण्यासाठी ८ पायऱ्या आहेत. चौकात विहरण स्थान आहे. चौक नमस्कारी आहे. हे लेणे ३३ क्रमांकामध्येच अंतर्भूत आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: खुलताबाद | Distt: छत्रपती संभाजीनगर
(वे.स्था.पो.)

जवळील इतर स्थाने