स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 39
विहरण
वेरूळ
विहरण स्थान (लेणे क्र. ३४)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
पूर्वाभिमुख लेण्याच्या दक्षिण बाजूस लागूनच दुसरे एक पूर्वाभिमुख लेणे आहे. लेण्यात जाताना उजव्या हाताला पाण्याचे टाके आहे. लेण्याच्या चौकात विहरण स्थान आहे. चौक नमस्कारी आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
(वे.स्था.पो.)