मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वेरूळ · खुलताबाद · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 40 आसन वेरूळ

आसन स्थान (गोमटदेवाचे लेणे - उत्तर पटीशाळा)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
गोमटदेवाचे लेणे पश्चिमाभिमुख आहे. गोमटदेवाच्या लेण्याकडे जाण्यासाठी लेणे क्रमांक ३२ व ३३ पासून रस्ता आहे. लेण्याच्या दोन्ही बाजूला उत्तरदक्षिण पटीशाळा होत्या. त्या पटीशाळेवर सर्वज्ञांना आसन झाले. सध्या लेण्याच्या ठिकाणी नवीन देवळाचे काम झाल्याने पटीशाळांचे अस्तित्व राहिले नाही; परंतु स्थानांच्या जागा निश्चित आहेत.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: खुलताबाद | Distt: छत्रपती संभाजीनगर
(स्था.पो.)

जवळील इतर स्थाने