स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 42
विहरण
वेरूळ
विहरण स्थान (दिगंबर पार्श्वनाथ जैन - उत्तर)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
गोमटदेवाच्या लेण्याकडून अनेकैए लेण्याकडे जाताना मध्येच एक पश्चिमाभिमुख लेणे आहे. त्याचे सध्याचे नाव दिगंबर पार्श्वनाथ जैन (पहाड) मंदिर आहे. लेण्याच्या दोन्ही बाजूला हत्ती कोरलेले आहेत. या लेण्यातील उत्तर व दक्षिण बाजूचे ओटे विहरण स्थानाचे आहेत.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
(वे.स्था.पो.वि.स्था.पो.क्र. ८९२)