मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वेरूळ · खुलताबाद · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 44 आसन वेरूळ

चरणविहार, लोंबता श्रीचरणी आसन स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
लेण्याच्या दक्षिण बाजूच्या हत्तीच्या पुढील बाजूस (पश्चिम बाजूस) दोन देवळ्या आहेत. त्यापैकी दक्षिणकडील देवळी ही चरणविहार होय. त्यातील दक्षिण बाजूच्या ओट्यावर सर्वज्ञांना लोंबता श्रीचरणी आसन झाले.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: खुलताबाद | Distt: छत्रपती संभाजीनगर
(स्था.पो.)

जवळील इतर स्थाने