मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वेरूळ · खुलताबाद · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 45 विहरण वेरूळ

विहरण स्थान (अनेकैएचे लेणे)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
अनेकैएचे लेणे पश्चिमाभिमुख आहे. चौकात विहरण स्थान आहे. चौक नमस्कारी आहे. चौकावर सिमेंटची फरशी बसविलेली आहे. चरणविहारापासून अनेकैए लेण्याकडे जाण्यास रस्ता आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: खुलताबाद | Distt: छत्रपती संभाजीनगर
(स्था.पो.)

जवळील इतर स्थाने