मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वेरूळ · खुलताबाद · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 47 जळक्रीडा वेरूळ

जळक्रीडा स्थान (अनेकैए)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
अनेकैएच्या लेण्याजवळ उत्तराभिमुख पाण्याचे टाके आहे. तेच जळक्रीडा स्थान होय.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: खुलताबाद | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञांनी या पाण्याच्या टाक्यामध्ये जळक्रीडा केली. (वे.स्था.पो.वि.स्था.पो.क्र.८९२)

जवळील इतर स्थाने