स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 48
विहरण
वेरूळ
विहरण स्थान (अनेकैए - दुसरे लेणे)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
अनेकैए लेण्याच्या पुढच्या बाजूस तिसरे एक दक्षिणाभिमुख लिंगाचे लेणे आहे. त्या लेण्याच्या चौकात विहरण स्थान आहे. चौक नमस्कारी आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
(स्था.पो.)