स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 49
जळक्रीडा
वेरूळ
जळक्रीडा स्थान (दुसरे)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
दक्षिणाभिमुख लेण्याजवळ नैऋत्याभिमुख पाण्याचे टाके आहे. तेच जळक्रीडा स्थान होय.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञांनी या पाण्याच्या टाक्यामध्ये जळक्रीडा केली. (वे.स्था.पो.)