स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 50
आसन
वेरूळ
आसन स्थान (इशाळुवाचे लेणे)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
गोमटदेव लेण्याच्या उत्तरेस व अनेकैए लेण्याच्या ईशान्येस दूर अंतरावर डोंगराच्या मध्याच्याही वरच्या बाजूला इशाळुवाचे दक्षिणाभिमुख लेणे आहे. पूर्वपश्चिम पटीशाळेच्या खांबापाशी आसन स्थान आहे. गोमटदेव लेण्यापासून व लेणे क्रमांक २९ पासून इशाळुवाच्या लेण्याकडे जाण्यास रस्ता आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
कैलास लेण्यातील भुयारात प्रवेश करून सर्वज्ञ सर्व भक्तजनांसह इशाळुवाच्या लेण्याकडे आले. त्यांना खांबापाशी आसन झाले. बाइसांनी सर्वज्ञांचे श्रीचरण प्रक्षाळण केले. (पू.ली. १८७, स्था.पो.)