मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वेरूळ · खुलताबाद · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 51 विहरण वेरूळ

विहरण स्थान (जोगेश्वरीचे लेणे)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
उपरकुंडचा सात आहेत. शेवटील सातव्या उपरकुंडीजवळ जोगेश्वरीचे दक्षिणाभिमुख लेणे आहे. इशाळुवाच्या लेण्याकडून जोगेश्वरीच्या लेण्याकडे जाता येते. तसेच लेणे क्रमांक २४ व २५ पासूनही जोगेश्वरीच्या लेण्याकडे जाण्यास रस्ता आहे. जोगेश्वरीच्या लेण्याच्या पुढे पूर्वपश्चिम पटीशाळा आहे. पटीशाळेत पश्चिम बाजूला (डाव्या हातास) उत्तरदक्षिण ओटा आहे. तेच विहरण स्थान होय.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: खुलताबाद | Distt: छत्रपती संभाजीनगर
(स्था.पो.) वेरूळ येथील पहिल्या वेळेच्या १० महिन्याच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू माटेगाव ला गेले व दुसऱ्या वेळच्या पंधरा दिवसांच्या वास्तव्यानंतर हातनूर ला गेले .

जवळील इतर स्थाने