स्थान - T:सिल्लोड D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 2
आसन
चारनेर
देवळाच्या अंगणातील पिंपळाच्या झाडाखालील आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
चारनेर हे गाव, सिल्लोड घाट नांद्रा मार्गावर सिल्लोडहून वायव्येस २७ कि.मी. आहे व घाटनांद्राहून आग्नेयेस ४ कि.मी. आहे. चारनेरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.