स्थान - T:कन्नड D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 3
आसन
करंजखेड
आसन स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान करंजखेड गावाच्या पूर्वेस अंदाजे ४०२ मीटर अंतरावर देवमळी शेताजवळ नेवपूर रस्त्याच्या उत्तर बाजूला पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे वडाचे झाड होते. त्या झाडाखालील हे स्थान होय.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू चारनेरहून आल्यावर प्रथम त्यांना येथील वडाच्या झाडाखाली आसन झाले. मग त्यांनी येथून बाइसांना गावामध्ये बिऱ्हाड पाहण्यासाठी पाठविले. (पू.ली. ४३८, स्था.पो.)