मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

सायगव्हाण · कन्नड · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:कन्नड D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 1 वसती सायगव्हाण

वसती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
सायगव्हाण हे गाव, सिल्लोड-चाळीसगाव मार्गावर करंजखेडहून पश्चिमेस २८ कि.मी. आहे व चाळीसगावहून पूर्वेस २७ कि.मी. आहे. नागद ते सायगव्हाण ८ कि.मी. आहे. सायगव्हाणला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान सायगव्हाण गावाच्या दक्षिणेस मराठी शाळेच्या पाठीमागे उत्तराभिमुख देवळात आहे.

स्थान Images

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: कन्नड | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात कन्नडहून सायगव्हाणला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. ३७९, स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून वाघळीला गेले.

जवळील इतर स्थाने