स्थान - T:बार्शीटाकळी D:अकोला
स्थान क्र. 1
आसन/पूजा
घटाळी
आसन तथा प्रातः पूजा स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
घटाळी हे ठिकाण, बार्शीटाकळीहून ईशान्येस ६ कि.मी. अंतरावर येळवण रस्त्यावर आहे. परंडा गाव येण्यापूर्वी दीड कि.मी. अलीकडेच आहे. अकोला ते परंडा २१ कि.मी. राहित ते परंडा ८.५ कि.मी.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान परंडा गावाच्या पश्चिमेस दीड कि.मी. अंतरावर बार्शीटाकळीकडे जाणाऱ्या पायमार्गावर पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात बार्शीटाकळीहून येळवणला जाताना सकाळच्या वेळेस येथे आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. दंतधावन, गुळळा (चूळ भरणे ) झाल्यानंतर सकाळचा पूजावसर झाला. मग सर्वज्ञ येथून येळवणला गेले. (पू. ली. १२५ क. प्र.) लिंबाच्या झाडाखालची दोन स्थाने मांडलिक आहेत