मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

साकत · जामखेड · अहिल्यानगर

स्थान - T:जामखेड D:अहिल्यानगर

स्थान क्र. 1 वस्ती साकत

वस्ती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
साकतला जाण्यासाठी जामखेड व पाटोदा येथून मार्ग आहे. जामखेड ते साकत १२ कि.मी. पाटोदा ते साकत (महासांगवी मार्गे ) ८ कि.मी. सौताड्याहून आग्नेयेस साकत पायमार्गे ६ कि.मी. आहे. साकतला जाण्यासाठी जामखेड व पाटोदा येथून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान साकत गावाच्या नैऋत्य विभागी सरकारी दवाखान्याजवळ उत्तराभिमुख देवळात आहे.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: जामखेड | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पाटोद्याहून साकतला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. ३३५, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून सौताड्याला गेले.

जवळील इतर स्थाने