2 - T:नेवासा D:अहिल्यानगर
स्थान क्र. 1
सुरेगाव (भालगाव)
वसती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
नेवासा ते सुरेगाव १० कि.मी. आहे. बेलपिंपळगावच्या स्थानापासून सुरेगाव ५ कि.मी. आहे. सुरेगावला जाण्यासाठी नेवासा येथून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान जुन्या सुरेगावच्या वायव्य विभागी गडीवर पूर्वाभिमुख देवळात आहे.
2 Images
2 Location (Google map)
2 Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात डोंबेग्रामहून सुरेगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (उ. ली. ३०२, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून टोकेगव्हाणला गेले.