मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

3

सुरेगाव (भालगाव) · नेवासा · अहिल्यानगर

3 - T:नेवासा D:अहिल्यानगर

स्थान क्र. 2 सुरेगाव (भालगाव)

आसन स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
नेवासा ते सुरेगाव १० कि.मी. आहे. बेलपिंपळगावच्या स्थानापासून सुरेगाव ५ कि.मी. आहे. सुरेगावला जाण्यासाठी नेवासा येथून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान वसती स्थान देवळाच्या उत्तरेस अर्धा कि.मी. गोदावरी नदीच्या मध्यपात्रात देवळात आहे.

3 Images

3 Location (Google map)

3 Lila

3 | Taluka: नेवासा | Distt: अहिल्यानगर
(स्थान पोथी)

जवळील इतर स्थाने