स्थान - T:शेवगाव D:अहिल्यानगर
स्थान क्र. 5
परिश्रय
नागलवाडी
ओहळाच्या उत्तरेचे परिश्रय स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
लाडजळगावहून दक्षिणेस नागलवाडी (गोळेगाव मार्गे) ६ कि.मी. आहे. नागलवाडीला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.