स्थान - T:शेवगाव D:अहिल्यानगर
स्थान क्र. 10
आसन
नागलवाडी
पटीशाळेच्या पश्चिमेली सीरा आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
लाडजळगावहून दक्षिणेस नागलवाडी (गोळेगाव मार्गे) ६ कि.मी. आहे. नागलवाडीला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.