मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

येळी · पाथर्डी · अहिल्यानगर

स्थान - T:पाथर्डी D:अहिल्यानगर

स्थान क्र. 1 वस्ती येळी

वस्ती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
येळी हे गाव, पाथर्डी-पाडळशिंगी मार्गावर भेटीच्या वडापासून वायव्येस ३ कि.मी. आहे व पाथर्डीहून पूर्वेस २० कि.मी. आहे. येळीला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान येळी गावाच्या आग्नेयेस अंदाजे २०१ मीटर अंतरावर नदीच्या दक्षिण काठी देवळात आहे.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: पाथर्डी | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात खरवंडीहून येळीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (उ. ली. ५७७, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून आव्हाण्याला गेले.

जवळील इतर स्थाने