मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

आव्हाणे बु · शेवगाव · अहिल्यानगर

स्थान - T:शेवगाव D:अहिल्यानगर

स्थान क्र. 2 - आव्हाणे बु

मादने स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
आव्हाणे बु. हे गाव, पाथर्डी-शेवगाव मार्गावरील अमरापूर गावापासून पश्चिमेस ५ कि.मी. आहे. त्याचप्रमाणे शेवगाव-पांढरीचा पूल या मार्गावरील मळेगावापासून दक्षिणेस व ढोरजळगावापासून पूर्वेस ५ कि.मी. आहे. पाथर्डी ते अमरापूर १० कि.मी. शेवगाव ते ढोरजळगाव १५ कि.मी. पांढरीचा पूल ते ढोरजळगाव २८ कि.मी. आव्हाणे बु. हे गाव येळीहून वायव्येस निपाणी जळगाव, पागोरी पिंपळगाव, अमरापूर मार्गे २३ कि.मी. आहे. हा मार्ग पायी जाण्यासाठी व जीपसाठी आहे. येळी ते आव्हाणे बु. (पाथर्डी मार्गे) ३५ कि.मी. आहे. आव्हाणे बु. येथे जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. आव्हाणे येथे पुजारी गृही काष्टाचा नमस्कारी महाल आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान अवस्थान स्थानाच्या पूर्वेस ४ फूट ८ इंच अंतरावर आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: शेवगाव | Distt: अहिल्यानगर
(स्था. पो.)

जवळील इतर स्थाने