मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

मिरी · पाथर्डी · अहिल्यानगर

स्थान - T:पाथर्डी D:अहिल्यानगर

स्थान क्र. 1 अवस्थान मिरी

अवस्थान स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
मिरी हे गाव , शेवगाव ते पांढरीचा पूल या मार्गावर शेवगाव होऊन नैऋत्येस २९ कि . मी . आहे व पांढरीच्या पुलाहून पूर्वेस १४ कि . मी . आहे ढोरजळगाव ते मिरी 14 किमी आहे . मिरीला जाण्यासाठी एसटी बस सेवा उपलब्ध आहे . मिरी येथे तीर्थयात्रे करून च्या निवासाची सोय आहे

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मिरी गावाच्या वायव्य विभागी कन्हैया चौकाजवळ उत्तराभिमुख देवळात आहे . आज हे देऊळ ' श्रीकृष्ण मंदिर ' या नावाने प्रख्यात आहे .

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: पाथर्डी | Distt: अहिल्यानगर
१) सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्धकाळात रांजणगावहून मिरीला आले . त्यांचे या ठिकाणी २० दिवस वास्तव्य होते . दररोज दादोसांचा उपहार होत होता . ( उ .ली . २५७ स्था . पो ) २) एके दिवशी भटोबासांच्या प्रश्नावरून सर्वज्ञांनी त्यांना अटनविधीचे निरूपण केले . उ . ली . २५८ वीस दिवसांच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ लोहसरखांडगाव ला गेले .

जवळील इतर स्थाने