स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 4
आसन
बेलापूर बु
दक्षिण सोंडी आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
बेलापूर हे गाव, श्रीरामपूर-अहिल्यानगर मार्गावर श्रीरामपूरहून दक्षिणेस ६ कि.मी. आहे व राहुरी साखर कारखान्यापासून १२ कि.मी. आहे. अहिल्यानगर ते बेलापूर ६० कि.मी. सोनई ते बेलापूर ४३ कि.मी. बेलापूरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. बेलापूर येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बेलापूर बु. हे गाव, दौंड-मनमाड लोहमार्गावरील बेलापूर रेल्वे स्थानकापासून दक्षिणेस ६ कि.मी. आहे. बेलापूर व श्रीरामपूर येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासासाठी महानुभाव पंथीयांचे आश्रम आहेत.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान देवपूजेच्या आसनाच्या पूर्वेस आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंनी येथून दायंबांना श्रीक्षेत्र रिद्धपूरला पाठविले. त्यांनी श्रीप्रभूंच्यासाठी पंचरंगी जाडी, चवरी, आडकिता, सुपाच्या, आरती, धुपटणे, कापूर इत्यादी वस्तू दायंबा हाती पाठविल्या. (उ. ली. ६३०, स्था. पो.) तसेच या सोंडीवर सर्वज्ञांना कधी कधी आसनही होत असे.