स्थान - T:कोपरगाव D:अहिल्यानगर
स्थान क्र. 2
आसन
चास (नळी)
आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
चास (नळी) हे गाव, विंचूर-सावळे विहीर मार्गावर विंचूरहून २४ कि.मी. आहे व कोळपेवाडीहून १० कि.मी. आहे. कानळसहून चास (कानळस फाटा मार्ग) ६ कि.मी. आहे. कानळसहून पूर्वेस चास बक्तरपूरमार्ग ४ कि.मी. आहे. चासला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान चास गावाच्या पूर्वेस अंदाजे २०१ मीटर अंतरावर गोदावरी नदीच्या दक्षिण थडीवर उत्तराभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
चासापाशी थोडा वेळ आसन झाल्यावर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. (पू. ली. २७३, स्था. पो.) आसन स्थान देवळाच्या नैऋत्येचे मांडलिक स्थान आहे