मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

चास (नळी) · कोपरगाव · अहिल्यानगर

स्थान - T:कोपरगाव D:अहिल्यानगर

स्थान क्र. 3 वस्ती चास (नळी)

वस्ती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
चास (नळी) हे गाव, विंचूर-सावळे विहीर मार्गावर विंचूरहून २४ कि.मी. आहे व कोळपेवाडीहून १० कि.मी. आहे. कानळसहून चास (कानळस फाटा मार्ग) ६ कि.मी. आहे. कानळसहून पूर्वेस चास बक्तरपूरमार्ग ४ कि.मी. आहे. चासला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आसन स्थान देवळाच्या आग्नेयेस लिंगाच्या उत्तराभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: कोपरगाव | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंचे येथे एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. २७३, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून सुरेगावला गेले.

जवळील इतर स्थाने