मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

संवत्सर · कोपरगाव · अहिल्यानगर

स्थान - T:कोपरगाव D:अहिल्यानगर

स्थान क्र. 3 आसन संवत्सर

आसन स्थान (पाच पायऱ्यांचे स्थान)

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
संवत्सर हे गाव, कोपरगाव-वैजापूर (धोत्रा मार्गे) मार्गावर कोपरगावहून पूर्वेस ७ कि.मी. आहे व वैजापूरहून नैऋत्येस २७ कि.मी. आहे. तसेच मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गावर पुणतांबा फाट्यापासून ईशान्येस ५ कि.मी. आहे व वैजापूरहून नैऋत्येस २७ कि.मी. आहे. सुरेगावहून कोळपेवाडी, धारणगाव, कोपरगाव, संजीवनी साखर कारखाना मार्गे संवत्सरला जाता येते. सुरेगाव ते संवत्सर २६ कि.मी. आहे. संजीवनी साखर कारखाना ते संवत्सर ३ कि.मी. दौंड-मनमाड लोहमार्गावरील कोपरगाव रेल्वे स्थानकापासून ३ कि.मी. अंतरावर संवत्सर हे गाव आहे. संवत्सरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. स्थानालगतच महानुभाव आश्रम आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान संवत्सर गावाच्या पश्चिमेस अंदाजे ५०१ मीटर अंतरावर गोदावरी नदीच्या उत्तर काठी पूर्वाभिमुख देवळात आहे. या स्थानाला 'पाच पायऱ्यांचे' स्थान असे म्हणतात.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: कोपरगाव | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू सोनारीहून आल्यावर त्यांना प्रथम येथे आसन झाले. (चि. म. स्था. पो.)

जवळील इतर स्थाने