मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

कोकमठाण · कोपरगाव · अहिल्यानगर

स्थान - T:कोपरगाव D:अहिल्यानगर

स्थान क्र. 1 आसन कोकमठाण

आसन स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
कोपरगावहून आग्नेयेस कोकमठाण ४ कि.मी. आहे. पुणतांबा-कोपरगाव मार्गावरील कोकमठाण फाट्यापासून 'कोकमठाण' ३ कि.मी. आहे. संवत्सरहून दक्षिणेस कोकमठाण सव्वा कि.मी. आहे. कोकमठाणला जाण्यासाठी कोपरगावहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान कोकमठाण गावाच्या हद्दीत पाच पायरी स्थानाच्या दक्षिणेस गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर सिंगेश्वराच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळापुढे आहे.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: कोपरगाव | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात संवत्सरहून प्रथम येथे आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. दुपारचा पूजावसर झाला. आरोगणा झाली. गुळळा (चूळ भरणे ) विडा झाला. पहुड, उपहुड झाला. मग ते येथून कोकमठाण गावात गेले. (पू. ली. २८१ ख. प्रत, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने