मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

कोकमठाण · कोपरगाव · अहिल्यानगर

स्थान - T:कोपरगाव D:अहिल्यानगर

स्थान क्र. 2 वस्ती कोकमठाण

वस्ती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
कोपरगावहून आग्नेयेस कोकमठाण ४ कि.मी. आहे. पुणतांबा-कोपरगाव मार्गावरील कोकमठाण फाट्यापासून 'कोकमठाण' ३ कि.मी. आहे. संवत्सरहून दक्षिणेस कोकमठाण सव्वा कि.मी. आहे. कोकमठाणला जाण्यासाठी कोपरगावहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान कोकमठाण गावाच्या उत्तर विभागी दामोदराच्या देवळाच्या पश्चिमेस गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर उत्तराभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: कोपरगाव | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूचे येथे एक रात्र वास्तव्य होते. दुसऱ्या दिवशी ते येथून पुणतांब्याला गेले. (स्था. पो.)

जवळील इतर स्थाने