स्थान - T:राहाता D:अहिल्यानगर
स्थान क्र. 3
आसन
पुणतांबा
आसन स्थान (पटीशाळेवर)
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
पुणतांबा हे गाव, कोपरगावहून आग्नेयेस २३ कि.मी. आहे, व श्रीरामपूरहून उत्तरेस १८ कि.मी. आहे. कोकमठाणहून आग्नेयेस पुणतांबा पायमार्गे १५ कि.मी. आहे. दौंड-मनमाड लोहमार्गावरील श्रीरामपूर-कोपरगाव मधील पुणतांबा हे रेल्वे स्थानक आहे. तसेच पुणतांबा येथे जाण्यासाठी एस.टी. बस सेवाही उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे व रेल्वे स्थानकाजवळ महानुभाव आश्रमही आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आरोगणा स्थानापासून ईशान्येस ७.५ फूट अंतरावर आहे. येथे पूर्वपश्चिम, उत्तराभिमुख पटीशाळा होती. त्या पटीशाळेवरील हे स्थान होय.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
(स्थान पोथी उ. प्रत)