मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

पुणतांबा · राहाता · अहिल्यानगर

स्थान - T:राहाता D:अहिल्यानगर

स्थान क्र. 4 मादने पुणतांबा

मादने स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
पुणतांबा हे गाव, कोपरगावहून आग्नेयेस २३ कि.मी. आहे, व श्रीरामपूरहून उत्तरेस १८ कि.मी. आहे. कोकमठाणहून आग्नेयेस पुणतांबा पायमार्गे १५ कि.मी. आहे. दौंड-मनमाड लोहमार्गावरील श्रीरामपूर-कोपरगाव मधील पुणतांबा हे रेल्वे स्थानक आहे. तसेच पुणतांबा येथे जाण्यासाठी एस.टी. बस सेवाही उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे व रेल्वे स्थानकाजवळ महानुभाव आश्रमही आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आसन स्थानापासून उत्तरेस ३ फूट अंतरावर आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: राहाता | Distt: अहिल्यानगर
(स्थान पोथी उ. खा. द. प्रत)

जवळील इतर स्थाने