स्थान - T:राहाता D:अहिल्यानगर
स्थान क्र. 5
आसन
पुणतांबा
आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
पुणतांबा हे गाव, कोपरगावहून आग्नेयेस २३ कि.मी. आहे, व श्रीरामपूरहून उत्तरेस १८ कि.मी. आहे. कोकमठाणहून आग्नेयेस पुणतांबा पायमार्गे १५ कि.मी. आहे. दौंड-मनमाड लोहमार्गावरील श्रीरामपूर-कोपरगाव मधील पुणतांबा हे रेल्वे स्थानक आहे. तसेच पुणतांबा येथे जाण्यासाठी एस.टी. बस सेवाही उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे व रेल्वे स्थानकाजवळ महानुभाव आश्रमही आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान क्रमांक ३ आसन स्थानापासून पूर्वेस १२ फूट अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
(पूर्वार्ध लीळा ख. प्रत)